MS-CIT_2019_May_18_Test-6

Description

For MS-CIT students
Vivek Kadam
Quiz by Vivek Kadam, updated more than 1 year ago
Vivek Kadam
Created by Vivek Kadam almost 5 years ago
830
0

Resource summary

Question 1

Question
विविध एम्प्लोयर्सना तुमची ओळख करून देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.
Answer
  • लिंक्डइन
  • McAfee
  • यात्रा
  • यापैकी सर्व

Question 2

Question
एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: ......... मध्ये मोजली जाते.
Answer
  • मीटर
  • बाईट
  • किलोग्राम
  • या पैकी सर्व

Question 3

Question
पुढीलपैकी काय टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कंप्यूटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देते?
Answer
  • फॅक्सिंग
  • सेल फोन्स
  • पिडीएज्
  • व्हॉइस ओव्हर आयपी

Question 4

Question
आर्किटेक्ट विस्तृत आराखड्यांच्या छपाईसाठी या प्रिंटर्सपैकी कोणता प्रिंटर वापरण्याची शक्यता आहे?
Answer
  • इंकजेट
  • डॉट-मॅट्रीक्स
  • थर्मल
  • प्लॉटर

Question 5

Question
……. या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
Answer
  • ASCII
  • EBCDIC
  • UNICODE
  • QUICKHEAL

Question 6

Question
फंक्शन कीज् विशिष्ट कार्ये करण्यासाठी सोपे पर्याय (शॉर्टकट) प्रदान करतात.
Answer
  • बरोबर
  • चूक

Question 7

Question
बूटिंग चे प्रकार ओळखा.
Answer
  • कोल्ड बूटिंग
  • वार्म बूटिंग
  • कॉम्प्यक्ट
  • मल्टिटास्किंग

Question 8

Question
……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
Answer
  • ड्रायव्हर्स
  • O.S.
  • डेस्कटॉप
  • मेन्यूज

Question 9

Question
तुम्हाला तुमचा कंप्युटर दुसऱ्या कंप्युटरशी जोडायचा आहे. वरील गोष्टीचा विचार करता तुम्हाला ज्या कार्डची आवश्यकता आहे त्याचे नाव ओळखा.
Answer
  • नेटवर्क इंटरफेस कार्ड
  • क्रेडिट कार्ड
  • साउंड कार्ड
  • टिव्ही ट्युनर कार्ड

Question 10

Question
बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक ……… म्हटले जाते.
Answer
  • Bit
  • Byte
  • Bite
  • Beet

Question 11

Question
या प्रकारचा माउस हा माउसची हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि त्याला ओळखतो.
Answer
  • यांत्रिक (Mechanical)
  • कॉर्डलेस
  • वायरलेस
  • ऑप्टीकल

Question 12

Question
इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे ..... ची एक मालिका असते.
Answer
  • Tables
  • Slides
  • Worksheets
  • Reports

Question 13

Question
फाइल्स जतन करण्यासाठी आणि सुसंघटित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क्स, ........... यांचा उपयोग करतात.
Answer
  • ट्रॅक्स
  • सेक्टर्स
  • सिलिंडर्स
  • ऑप्टीकल

Question 14

Question
पुढीलपैकी काय रॅम आणि रॉम यांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण देऊ करतात?
Answer
  • फ्लॅश मेमरी
  • डीआरएएम
  • डीडीआर
  • कॅश मेमरी

Question 15

Question
कीबोर्डवरील की, जसे की कॅप्स लॉक, जी एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला ___ की म्हणतात.
Answer
  • पॉवर
  • टॉगल
  • फंक्शन
  • कॉम्बिनेशन

Question 16

Question
कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ...........करणे म्हणतात.
Answer
  • मल्टिटास्किंग
  • बूटिंग
  • शुटींग
  • टोकिंग

Question 17

Question
Shortcut : To Refresh web page is -
Answer
  • F1
  • F3
  • F5
  • F7

Question 18

Question
Shortcut : To qiut active application / close current windows is -
Answer
  • Alt
  • Ctrl
  • F4
  • O

Question 19

Question
....... हा बिट्ससाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो.
Answer
  • पोर्ट्स
  • मोडेम कार्ड
  • बस
  • डिजिटल कार्ड

Question 20

Question
ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी काय अनिवार्य आहे?
Answer
  • पॅन कार्ड
  • ऑनलाईन बँक अकाऊंट
  • हँगआऊट
  • याहू मेसेंजर
Show full summary Hide full summary

Similar

System Software
Vivek Kadam
Sociology
shattering.illus
Physics Revision
Tom Mitchell
Speed, Distance, Time
Bradley Sansom
Conceptos Generales De Robótica
fede ramos
Command or Process Words for Essay Writing
Bekki
AQA GCSE Additional Science - Physics Questions
Michael Priest
Weimar & Nazi Germany?
Maddy Balkham
AS level Maths Equations to Remember
Gurdev Manchanda
GCSE Geography - Causes of Climate Change
Beth Coiley
Treaty of Versailles (1919)
Inez Simpson