Test
MS-CIT_Test_3_12May2018
Este test tiene tiempo límite, así que se abre en el reproductor de siempre.
Preguntas del test (30)
1G.U.I. म्हणजे .......
- Aग्राफिकल इंटरफेस
- Bग्रेटर युजर इंटरफेस
- Cग्राफिकल युजर इंटरफेस
- Dग्राफिकल युजर इंटरेस्ट
2पुढील सर्चइंजिन्स वापरून तुम्ही हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता; फक्त......या शिवाय
- Aआस्क
- Bबिंग
- Cगूगल
- Dट्विटर
3युनिकोड मध्ये १ बाईट = ...... बिट्स
- A4
- B8
- C16
- D32
4एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅनर जो प्रक्रिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला.......... म्हणतात.

- Aप्लॅट- स्कॅनर
- Bटीएफटी
- Cडॉट् पिच
- Dबार कोड रीडर
5जेव्हा तुम्ही तुमचा कंप्यूटर रीबूट करता तेव्हा कंप्यूटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्ट-अप सूचनांचे पालन करतो.
- Aडीआरएएम (DRAM)
- Bएसडीआरएएम (SDRAM)
- Cकॅश (Cash)
- Dफ्लॅश (Flash)
6____ हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात.
- Aओसीआर
- Bवेअरहाउस
- Cइंकजेट
- Dवेबकॅम्स
7ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
- AVerdadero
- BFalso
8प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी............... मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
- Aडीपीआय
- Bएपीआय
- Cसीपीआय
- Dबीपीआय
9युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
- AVerdadero
- BFalso
10…….डेटा नीड्स चा पूर्वअंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात.
- ARAID
- Bडिस्क डिफ्रॅग्मेंट
- Cडिस्क कॅशिंग
- Dया पैकी नाही.
11पुढीलपैकी कोणता सिस्टिम सॉफ्टवेअर प्रोग्रामचा प्रकार नाही आहे?
- Aयुटिलिटीज्
- Bडिव्हाइस ड्रायव्हर
- CLanguage translators
- Dसेक्टर्स
12कंपनी “X” ही इंटरनेटचा वापर करून कंपनी “Y” ला माल विकत आहे. E-Commerce प्रकार-
- AB2B
- BB2C
- CC2C
- Dयापैकी सर्व
13पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहेत?
- AASCII
- BALU
- CEBCDIC
- DCU
14कॅरॅक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे असे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरॅक्टर्स आणि मार्कस् ओळखू शकतात.
- AVerdadero
- BFalso
15डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रांपैकी ज्यावर डेटा चुम्बकीय पध्दतीने लिहीला जातो त्याला ................असे म्हणतात
- Aओवल
- Bरेक्टँगल
- Cट्रॅक
- Dसेक्टर्स
16एक नोड जो इतर नोड्स सोबत संसाधानांशी देवाण घेवाण करतो त्याला ......... असे म्हणतात.
- Aक्लायंट
- Bसर्व्हर
- Cस्विच
- Dडेटा
17विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्टार्ट बटन हे___________ साठी वापरले जाते.
- Aअप्लिकेशन चालवणे
- Bगाणे ऐकण्यासाठी
- Cसिस्टीम बंद करण्यासाठी
- Dहेल्प मिळवण्यासाठी
18जे उपकरण माहिती निर्माण करण्यासाठी डेटावर प्रक्रिया करते त्याला_____ असे म्हणतात.
- ATopology
- BSoftware
- CCompiler
- DHardware
19........ हा कंप्युटर कडून वापरला जाणारा कोणताही डेटा किंव्हा सूचना होय.
- Aडिजिटल
- Bआउट पुट
- Cमाहिती
- Dइनपुट
20कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो, त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईल मध्ये जतन केल्या जातात.
- ADocument
- BPresentation
- CPaint
- DDatabase
21इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे ......... आहे.
- Aनेटवर्क
- Bसोफ्टवेअर
- Cडेटा
- Dwww
22अनोळखी तसेच security threat असणाऱ्या ईमेल ला....... अथवा .........असे म्हणतात.
- ASpam
- BCompose
- CJunk Mail
- DViral
23जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर ..........ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे.
- AIndia News
- BFacebook.com
- CLinked.in
- Dgov.in
24नोटपॅड आणि पेंट हे ऍप्लिकेशन एकाच वेळी चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची जी क्षमता आहे त्याला ------- असे म्हणतात.
- Aकोपिंग्
- Bबूटिंग
- Cपेस्टिंग्
- Dमल्टिटास्किंग
25In MS-Word document Font Size is measured in -
- Amm
- Bcm
- Cfeet
- Dpt or points
26Default Orientation of word Document is –
- APortrait
- BLandscape
27MS-Word is an example of Word Processor.
- AVerdadero
- BFalso
28Default File save location in windows is …………… folder.
- ADocument
- BLocal Disk
- CRecycle bin
- DDesktop
29Netiquette is ..............on the Internet.
- Aetiquette
- Bdefaulting
- Cchatting
- Ddating
30दिलेल्या आकृतीत "A" पार्ट ओळखा :

- ATrack
- BSector
Información
- Descripción
- MS-CIT Unit Test
- Autor
- Vivek Kadam
- Idioma
- English
- Visitas
- 1.122
- Etiquetas
- Valoración
- Aún sin valoraciones Valora este test