Quiz
MS-CIT TEST-3
Crie uma conta grátis para terminar este quiz
Salve seu progresso e veja sua nota final.
Já tem uma conta? Inicie sessão
Perguntas do quiz (30)
1_______ ही अक्षरे सरकारी संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
- A.edu
- B.org
- C.com
- D.gov
2 "http://www.mkcl.org" असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ..... वेबसाईट आहे.
- ACommercial
- BOrganization
- CEducational
- DAll of these
3....... हि एक नेटवर्किंग डिव्हाईस आहे.
- AMouse
- BModem
- CProjector
- DFilter
4इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.
- Aबरोबर
- Bचुक
5 ....... हि वेबपेज डिझाईनिंग करताना वापरली जाणारी एक स्क्रिप्ट लँग्वेज आहे.
- AHTML
- BAPPLET
- CJIONET
- DARPANET
6सर्वात लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग वेब साईट :
- AYahoo
- BGoogle
- CTweeter
- DJio
7नेटस्केप नेव्हिगेटर हा एक .......... आहे.
- AProtocol
- BBrowser
- CHttp
- DURL
8कंप्यूटर्स मधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्या नियमांना __________ म्हणतात.
- AProtocol
- BBrowser
- CHttp
- DURL
9Identify code type –

- ASerial Code
- BQR Code
- CBar Code
- DPaytm Code
10वेब पेजमध्ये तुमच्या माउसचा पॉईंटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पॉईंटरचे रुपांतर एका हाताच्या चिन्हामध्ये बदलते. या लिंक ला काय म्हणतात ?
- Ahyper net
- Bhyperlink
- Cjava text
- Dall of these
11कोणतीही वेबसाईट चालविताना युजरला ....... करावे लागते.
- AURL
- Bwww.
- Cppp
- DHTML
12कंप्यूटर्स मधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्यानियमांना ....... म्हणतात.
- Aप्रोग्राम्स
- Bप्रोटोकॉल
- Cप्रोसिज्युअर्स
- Dहायपरलिंक्स
13पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेषकरून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते.
- AOLX
- BLinked.in
- Cwiki
- DFacebook
14बीएसएनएल, एअरटेल, आयडिया हे भारतातील सर्वोत्कृष्ट _______ आहेत.
- AISP
- BVPN
- Cjio
- DIVM
15Paytm, GooglePay, BhimApp इ. सर्व डिजिटल कॅश प्रोव्हायडर्स चे उदाहरण आहेत.
- Aबरोबर
- Bचुक
16...... चा वापर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी अथवा लिंक करण्यासाठी होतो.
- Aपिक्चर
- Bहायपरलिंक
- CISP
- Dहेल्प
17……….. पालकांना तसेच संस्थांना निवडक साइट्सना भेट देण्यात अडथळे /काल-मर्यादा ठेवण्यास उपयोगी ठरते.
- AAntivirus
- Bfirewall
- Cfilters
- DVirus
18___ हे जगातील सर्वात मोठे माहितीचे जाळे आहे.
- Aइंटरनेट
- Bमोबाईल
- Cटावर
- Dरस्ते
19नको असलेल्या / अनावश्यक इ मेल्स ला ......... असे म्हणतात.
- Aड्राफ्ट
- Bस्पॅम
- Cइमेल
- Dवरील सर्व
20बरेच जण व्यक्तिगत वेबसाईटस तयार करतात, त्यास ........म्हणतात.
- Aएइमेल
- Bब्लॉग
- Cविकी
- Dवेबसाईट
21________ प्रोग्राम्स हे वेब रिसोर्सेसना एक्सेस उपलब्ध करुन देतात.
- ABrowsers
- BURL
- Cgamil
- Dविकी
22कम्प्युटर मधील डिजिटल डाटा हा रेडीओ लहरीत करणे म्हणजे ...... होय.
- AModulation
- BDemodulation
- CModern
- DMoral
23 https://www.amazon.co.uk/ या url मधील डोमेन चे नाव ओळखा :
- Ahttps://
- Bamazon
- C.uk
- Dwww
24CTRL + V : शोर्ट कट कशासाठी वापरता येईल?
- ACut
- BCopy
- CPaste
- DSelect
25Windows Help (विन्डोज हेल्प) साठी कोणती शोर्ट कट कि वापरता येईल?
- AF1
- BF2
- CF3
- DF4
26Windows key + F : शोर्ट कट कि ....... साठी वापरता येईल?
- AHelp
- BSearch
- CForward
- DDelete
27[Alt] + [F4] : Quit or close current window
- ATrue
- BFalse
28Windows key + E : हि शोर्ट कट कि हि विंडोज ......... साठी वापरतात.
- AEnter
- BExplorer
- CEnd
- DError
29Windows key + M : हि शोर्ट कट कि हि विंडोज ......... साठी वापरतात.
- AMinimise
- BMature
- CMelt
- DMix
30सर्वात जास्त वापरला जाणारा नेटवर्क प्रोटोकॉल ओळखा .
- Ahttp
- Bsmtp
- Ctelnet
- D.net
Informações
- Descrição
- For MS-CIT students based on The Internet, Web and E-Commerce topic
- Autor
- Vivek Kadam
- Idioma
- English
- Visualizações
- 677
- Etiquetas
- Avaliação
- Ainda sem avaliações Avalie este quiz