GoConqr hat ein neues Design! Sag uns, wie es dir gefällt.

Quiz

MS-CIT_2019_May_04_Test-4

Vivek Kadam 20 Fragen

Quiz starten

Fragen in diesem Quiz (20)

  1. 1जी.यु.आय. म्हणजे ग्राफिकल ……… इंटफेस.
    1. Aयुजर
    2. Bयुटीललटी
    3. Cयुनियन
    4. Dयापैकी सर्व
  2. 2…...ही एका वेर्ळेला एकापेक्षा अधिक ऍप्ललकेशन्स चालवर्ण्याची ऑपरेटटंग सीस्टीमची क्षमता आहे.
    1. Aबूटींग
    2. Bकॉपींग
    3. Cपेस्टिंग
    4. Dमल्टीटासकिंग
  3. 3पुढील सर्चइंजिन्स वापरुन तुम्ही हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता फक्त......या शिवाय
    1. AAask
    2. BBing
    3. CGoogle
    4. DTwitter
  4. 4कंपनि“A” ही इंटरिेटचा वापरकरून कंपिी “B” ला माल विकत आहे.E-Commerce प्रकार ओळखा
    1. A(c2c)
    2. B(B2C)
    3. C(B2B)
    4. Dयापैकी सर्व
  5. 5ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
    1. Aबरोबर
    2. Bचूक
  6. 6..... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
    1. Aडीजीटल
    2. Bऍनालॉग
    3. Cहायब्रीड
    4. Dडिहायब्रीड
  7. 7मॅगनेटीक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष समपर्क येण्याची आर्श्यकता नसते.
    1. Aबरोबर
    2. Bचूक
  8. 8विवीध इम्प्लोयेर्सना तुमची ओळख करऊन देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.
    1. ALinkedIn
    2. Bmcafee
    3. Cयात्रा
    4. Dयापैकी सर्व
  9. 9रीडओन्ली मेमरी (रॉम)चिप्समध्ये त्यांच्या उत्पादनकर्त्याद्वारा साठवलेली माहिती असते.
    1. Aबरोबर
    2. Bचूक
  10. 10ट्रॅक हा .........या पाचरीसारख्या (वेर्ड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो.
    1. Aट्रॅक
    2. Bसेक्टर्
    3. Cराउंड
    4. Dपोर्ट

Informationen

Beschreibung
MS-CIT unit test on System Software & Internet
Sprache
English
Aufrufe
526
Schlagwörter
ms-cit
Bewertung
Noch keine Bewertungen
Bewerte dieses Quiz
Bewerte dieses Quiz

Feedback

Worum geht es?

Wie gefällt dir das neue Design?

Dein Eindruck