Quiz
MS-CIT_2019_May_04_Test-4
Create a free account to finish this quiz
Save your progress and see your final score.
Already have an account? Sign in
Questions in this quiz (20)
1जी.यु.आय. म्हणजे ग्राफिकल ……… इंटफेस.
- Aयुजर
- Bयुटीललटी
- Cयुनियन
- Dयापैकी सर्व
2…...ही एका वेर्ळेला एकापेक्षा अधिक ऍप्ललकेशन्स चालवर्ण्याची ऑपरेटटंग सीस्टीमची क्षमता आहे.
- Aबूटींग
- Bकॉपींग
- Cपेस्टिंग
- Dमल्टीटासकिंग
3पुढील सर्चइंजिन्स वापरुन तुम्ही हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता फक्त......या शिवाय
- AAask
- BBing
- CGoogle
- DTwitter
4कंपनि“A” ही इंटरिेटचा वापरकरून कंपिी “B” ला माल विकत आहे.E-Commerce प्रकार ओळखा
- A(c2c)
- B(B2C)
- C(B2B)
- Dयापैकी सर्व
5ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
- Aबरोबर
- Bचूक
6..... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
- Aडीजीटल
- Bऍनालॉग
- Cहायब्रीड
- Dडिहायब्रीड
7मॅगनेटीक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष समपर्क येण्याची आर्श्यकता नसते.
- Aबरोबर
- Bचूक
8विवीध इम्प्लोयेर्सना तुमची ओळख करऊन देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.
- ALinkedIn
- Bmcafee
- Cयात्रा
- Dयापैकी सर्व
9रीडओन्ली मेमरी (रॉम)चिप्समध्ये त्यांच्या उत्पादनकर्त्याद्वारा साठवलेली माहिती असते.
- Aबरोबर
- Bचूक
10ट्रॅक हा .........या पाचरीसारख्या (वेर्ड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो.
- Aट्रॅक
- Bसेक्टर्
- Cराउंड
- Dपोर्ट
11_______या सीटीम्समध्ये, इनपुट आनि आउटपुट डिव्हाइसेस सीस्टीम युनिटच्या बाहेर असतात.
- Aडेस्कटॉप
- BPDA
- Cस्मार्टफोन
- Dलॅपटॉप कॅम्प्युटार्स
12इंटरनेट कनेक्शनच्याविना , तुम्ही तुमच्या मीत्राला ईमेल पाठवू शकता.
- Aबरोबर
- Bचूक
13प्रिंटरचे रीझोल्युशंन ठरविण्यासाठी........ मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
- Aडीपीआय
- Bबीपीआय
- Cसीपीआय
- Dएपीआय
14कंप्यूटरचा कोणता भाग कंप्यूटरचा ब्रेनआहे?
- Aमाऊस
- Bकिबोर्ड
- Cमॉनिटर
- Dप्रोसेसर
15ऑपरेटिंग सीस्टीमचे तीन मूलभूत वर्ग आहेत, .......... हे सोडून
- Aनेटवर्क
- Bएम्बेडेड
- Cऑनलाइन
- Dस्टँँड अलोन
16__ प्रोग्राम्स हे मूळ फाइल्स हारविल्या/खराब झाल्या अशा वेळी वापारन्यास त्यांच्याप्रती तयार करते
- Aबॅकअप
- Bक्लीिन अप
- Cट्रबलशुटिंग
- Dकम्प्रेशन
17……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्यूटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालवर्ते.
- Aड्रायव्हर्स
- BO.S
- Cडेस्कटॉप
- Dमेनूज
18हातात धरत येणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा आॉपरेटिंग सीस्टीटीम चा प्रकार......... आहे
- Aनेटवर्क
- Bstand alone
- Cएम्बेडेड
- Dओपन सोर्स
19एलयु (ALU) हे दोन प्रकारची ऑपरेशन्स करते, सेंट्रल व सक्युलर.
- Aबरोबर
- Bचूक
20एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅॅनर जो प्रफिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला.......... म्हणतात.
- Aप्लॅॅट फोर्म
- Bटीएफटी
- Cबारकोड रीडर
Information
- Description
- MS-CIT unit test on System Software & Internet
- Author
- Vivek Kadam
- Language
- English
- Views
- 526
- Tags
- Rating
- No ratings yet Rate this quiz