GoConqr hat ein neues Design! Sag uns, wie es dir gefällt.

Quiz

इयत्ता तिसरी भाषा स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट

zppsparewadi 10 Fragen 2.695 Aufrufe

Quiz starten

Dieses Quiz hat ein Zeitlimit und öffnet sich deshalb im gewohnten Player.

Fragen in diesem Quiz (10)

  1. 1'खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला .' या वाक्यात नामांची संख्या किती ?
    1. Aपाच
    2. Bएक
    3. Cचार
    4. Dतिन
  2. 2पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.वाक्य:झाडाला कोवळी पालवी फुटली.
    1. Aझाड
    2. Bपालवी
    3. Cकोवळी
    4. Dफुटली
  3. 3'पावक' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
    1. Aपाणी
    2. Bअग्नी
    3. Cखग
    4. Dपरमेश्वर
  4. 4'सहकार 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
    1. Aविरोध
    2. Bसहकारी
    3. Cअसहकार
    4. Dमदत
  5. 5शब्दाच्या कोणत्या जातीवर काळ ओळखतात ?
    1. Aक्रियापद
    2. Bविशेषण
    3. Cसर्वनाम
    4. Dनाम
  6. 6खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा .
    1. Aपरिक्षा
    2. Bजिवन
    3. Cविश्रांती
    4. Dभुगोल
  7. 7पुढिलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?
    1. Aचिकू
    2. Bआंबा
    3. Cचिंच
    4. Dबोर
  8. 8रिकाम्या जागी योग्य विधेयाने वाक्य पूर्ण करा . तांदूळ............
    1. Aकच्चे खावेत
    2. Bकाळे असतात
    3. Cशिजवून खावेत
    4. Dमाळरानावर पिकतात
  9. 9घुबड राहते ती जागा म्हणजे ........होय.
    1. Aबिळ
    2. Bढोली
    3. Cघरटे
    4. Dपिंजरा
  10. 10'दररोज प्रसिद्ध होणारे ' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द दया.
    1. Aमासिक
    2. Bपाक्षिक
    3. Cवार्षिक
    4. Dदैनिक

Informationen

Beschreibung
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,आज आपण इयत्ता तिसरी भाषा विषयाची ऑनलाइन टेस्ट सोडवीणार आहोत .टेस्ट मधे 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ असेल ,आपणास सदर टेस्ट वेळेत सोडवीने बंधनकारक असेल.आपण टेस्ट पूर्ण करताच आपणास आपला निकाल दिसेल.! टेस्ट संकल्पना व निर्मिती: रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ .शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
Sprache
English
Aufrufe
2.695
Bewertung
Noch keine Bewertungen
Bewerte dieses Quiz
Bewerte dieses Quiz

Feedback

Worum geht es?

Wie gefällt dir das neue Design?

Dein Eindruck