Quiz
इयत्ता तिसरी भाषा स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्ट
This quiz has a time limit, so it opens in the usual player.
Questions in this quiz (10)
1'खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला .' या वाक्यात नामांची संख्या किती ?
- Aपाच
- Bएक
- Cचार
- Dतिन
2पुढील वाक्यातील विशेषण ओळखा.वाक्य:झाडाला कोवळी पालवी फुटली.
- Aझाड
- Bपालवी
- Cकोवळी
- Dफुटली
3'पावक' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
- Aपाणी
- Bअग्नी
- Cखग
- Dपरमेश्वर
4'सहकार 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
- Aविरोध
- Bसहकारी
- Cअसहकार
- Dमदत
5शब्दाच्या कोणत्या जातीवर काळ ओळखतात ?
- Aक्रियापद
- Bविशेषण
- Cसर्वनाम
- Dनाम
6खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा .
- Aपरिक्षा
- Bजिवन
- Cविश्रांती
- Dभुगोल
7पुढिलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?
- Aचिकू
- Bआंबा
- Cचिंच
- Dबोर
8रिकाम्या जागी योग्य विधेयाने वाक्य पूर्ण करा . तांदूळ............
- Aकच्चे खावेत
- Bकाळे असतात
- Cशिजवून खावेत
- Dमाळरानावर पिकतात
9घुबड राहते ती जागा म्हणजे ........होय.
- Aबिळ
- Bढोली
- Cघरटे
- Dपिंजरा
10'दररोज प्रसिद्ध होणारे ' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द दया.
- Aमासिक
- Bपाक्षिक
- Cवार्षिक
- Dदैनिक
Information
- Description
- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,आज आपण इयत्ता तिसरी भाषा विषयाची ऑनलाइन टेस्ट सोडवीणार आहोत .टेस्ट मधे 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ असेल ,आपणास सदर टेस्ट वेळेत सोडवीने बंधनकारक असेल.आपण टेस्ट पूर्ण करताच आपणास आपला निकाल दिसेल.! टेस्ट संकल्पना व निर्मिती: रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ .शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
- Author
- zppsparewadi
- Language
- English
- Views
- 2,695
- Tags
- Rating
- No ratings yet Rate this quiz