Quiz
अलंकार
Erstelle ein kostenloses Konto, um dieses Quiz zu beenden
Speichere deinen Fortschritt und sieh dir dein Endergebnis an.
oder mit deiner E-Mail registrieren
Schon ein Konto? Anmelden
Fragen in diesem Quiz (20)
1खालील वाक्यातील उपमान सांगा.
सुशीला गोगलगायी सारखी हळू हळू चालत होती.- Aहळू हळू
- Bगोगलगाय
- Cसुशीला
- Dसारखी
2पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
लहानपण देगा देव l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार.- Aउपमा
- Bदृष्टांत
- Cउत्प्रेक्षा
- D अतिशयोक्ती
3'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'-या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालील पैकी कोणता आहे?
- Aगवत
- Bदात
- Cजुडी
- Dघास
4पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे.
''कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी, जवळून वार केला ll- Aउपमा
- B दृष्टांत
- C यमक
- Dश्लेष
5आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे l
- Aअतिशयोक्ती अलंकार
- Bअनुप्रास अलंकार
- Cदृष्टांत अलंकार
- Dउपमा अलंकार
6या जमादाग्नीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का?
- Aअतिशयोक्ती अलंकार
- Bश्लेष अलंकार
- Cरूपक अलंकार
- Dव्यतिरेक अलंकार
7जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात हि कन्या l साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या l
- Aश्लेष अलंकार
- Bउपमा अलंकार
- Cविरोधाभास अलंकार
- Dउत्प्रेक्षा अलंकार
8मरणात खरोखर जग जगतेll
- Aदृष्टांत अलंकार
- Bउपमा अलंकार
- Cविरोधाभास अलंकार
- D सार अलंकार
9हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.
- Aउपमा अलंकार
- Bश्लेष अलंकार
- Cरूपक अलंकार
- Dउत्प्रेक्षा अलंकार
10एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून गेला.
- Aअतिशयोक्ती
- Bभ्रांतिमान
- C रूपक
- Dअनन्वय
11हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर तेथे हिंदूचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन
- Aश्लेष
- Bउत्प्रेक्षा
- Cअनुप्रास
- Dरूपक
12देवा दिनदयाळा! दूर द्रुत दास, दु:ख दूर दवडी शांतीच मज दे...
- Aशब्दालंकार
- Bअनुप्रास
- Cयमक
- Dउपमा
13आई सारखी आईच
- Aदृष्टांत अलंकार
- Bश्लेष अलंकार
- Cरूपक अलंकार
- Dअनन्वय अलंकार
14मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही!
- Aउत्प्रेक्षा अलंकार
- Bरूपक अलंकार
- Cअतिशयोक्ती
- Dश्लेष अलंकार
15मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक.
- Aदृष्टांत
- Bस्वभावोक्ती
- Cअर्थान्तरन्यास
- Dव्यतिरेक
16'हा आंबा प्रत्यक्ष साखरच' या विधानातील उपमान ओळखा.
- Aआंबा
- Bप्रत्यक्ष
- Cसाखर
- Dसाखरच
17सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी! (अलंकार ओळखा)
- Aश्लेष अलंकार
- Bयमक अलंकार
- C अतिशयोक्ती
- Dउपमा अलंकार
18'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
- Aअपन्हुती
- Bव्यतिरेक
- Cश्लेष चेतन
- Dचेतनगुनोक्ती
19गणपत वाणी विडी पितांना, चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच कि, ह्या जागेवर बांधीन माडी. या काव्य रचनेतील अलंकार ओळखा.
- Aरूपक
- Bस्वभावोक्ती
- Cउत्प्रेक्षा
- Dअनुप्रास
20अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर.
- Aविरोधाभास अलंकार
- Bअनन्वय अलंकार
- Cचेतनगुनोक्ती अलंकार
- Dसार अलंकार
Informationen
- Beschreibung
- Quiz am अलंकार , erstellt von dahakesv am 04/02/2015.
- Autor
- dahakesv
- Sprache
- English
- Aufrufe
- 3.058
- Schlagwörter
- Bewertung
- Noch keine Bewertungen Bewerte dieses Quiz