¡GoConqr estrena diseño! Cuéntanos qué te parece.

Test

अलंकार

dahakesv 20 preguntas 3.058 visitas

Hacer el test

Preguntas del test (20)

  1. 1खालील वाक्यातील उपमान सांगा.
    सुशीला गोगलगायी सारखी हळू हळू चालत होती.
    1. Aहळू हळू
    2. Bगोगलगाय
    3. Cसुशीला
    4. Dसारखी
  2. 2पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
    लहानपण देगा देव l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार.
    1. Aउपमा
    2. Bदृष्टांत
    3. Cउत्प्रेक्षा
    4. D अतिशयोक्ती
  3. 3'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'-या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालील पैकी कोणता आहे?
    1. Aगवत
    2. Bदात
    3. Cजुडी
    4. Dघास
  4. 4पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे.
    ''कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी, जवळून वार केला ll
    1. Aउपमा
    2. B दृष्टांत
    3. C यमक
    4. Dश्लेष
  5. 5आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे l
    1. Aअतिशयोक्ती अलंकार
    2. Bअनुप्रास अलंकार
    3. Cदृष्टांत अलंकार
    4. Dउपमा अलंकार
  6. 6या जमादाग्नीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का?
    1. Aअतिशयोक्ती अलंकार
    2. Bश्लेष अलंकार
    3. Cरूपक अलंकार
    4. Dव्यतिरेक अलंकार
  7. 7जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात हि कन्या l साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या l
    1. Aश्लेष अलंकार
    2. Bउपमा अलंकार
    3. Cविरोधाभास अलंकार
    4. Dउत्प्रेक्षा अलंकार
  8. 8मरणात खरोखर जग जगतेll
    1. Aदृष्टांत अलंकार
    2. Bउपमा अलंकार
    3. Cविरोधाभास अलंकार
    4. D सार अलंकार
  9. 9हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.
    1. Aउपमा अलंकार
    2. Bश्लेष अलंकार
    3. Cरूपक अलंकार
    4. Dउत्प्रेक्षा अलंकार
  10. 10एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून गेला.
    1. Aअतिशयोक्ती
    2. Bभ्रांतिमान
    3. C रूपक
    4. Dअनन्वय

Información

Descripción
Test sobre अलंकार , creado por dahakesv el 04/02/2015.
Idioma
English
Visitas
3.058
Valoración
Aún sin valoraciones
Valora este test
Valora este test

Escríbenos

¿Sobre qué es tu mensaje?

¿Qué te parece el nuevo diseño?

¿Te gusta?