Test
MS-CIT_2019_May_18_Test-6
Preguntas del test (20)
1विविध एम्प्लोयर्सना तुमची ओळख करून देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.
- Aलिंक्डइन
- BMcAfee
- Cयात्रा
- Dयापैकी सर्व
2एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: ......... मध्ये मोजली जाते.
- Aमीटर
- Bबाईट
- Cकिलोग्राम
- Dया पैकी सर्व
3पुढीलपैकी काय टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कंप्यूटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देते?
- Aफॅक्सिंग
- Bसेल फोन्स
- Cपिडीएज्
- Dव्हॉइस ओव्हर आयपी
4आर्किटेक्ट विस्तृत आराखड्यांच्या छपाईसाठी या प्रिंटर्सपैकी कोणता प्रिंटर वापरण्याची शक्यता आहे?
- Aइंकजेट
- Bडॉट-मॅट्रीक्स
- Cथर्मल
- Dप्लॉटर
5……. या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
- AASCII
- BEBCDIC
- CUNICODE
- DQUICKHEAL
6 फंक्शन कीज् विशिष्ट कार्ये करण्यासाठी सोपे पर्याय (शॉर्टकट) प्रदान करतात.
- Aबरोबर
- Bचूक
7बूटिंग चे प्रकार ओळखा.
- Aकोल्ड बूटिंग
- Bवार्म बूटिंग
- Cकॉम्प्यक्ट
- Dमल्टिटास्किंग
8……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
- Aड्रायव्हर्स
- BO.S.
- Cडेस्कटॉप
- Dमेन्यूज
9तुम्हाला तुमचा कंप्युटर दुसऱ्या कंप्युटरशी जोडायचा आहे. वरील गोष्टीचा विचार करता तुम्हाला ज्या कार्डची आवश्यकता आहे त्याचे नाव ओळखा.
- Aनेटवर्क इंटरफेस कार्ड
- Bक्रेडिट कार्ड
- Cसाउंड कार्ड
- Dटिव्ही ट्युनर कार्ड
10बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक ……… म्हटले जाते.
- ABit
- BByte
- CBite
- DBeet
11या प्रकारचा माउस हा माउसची हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि त्याला ओळखतो.
- Aयांत्रिक (Mechanical)
- Bकॉर्डलेस
- Cवायरलेस
- Dऑप्टीकल
12इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे ..... ची एक मालिका असते.
- ATables
- BSlides
- CWorksheets
- DReports
13फाइल्स जतन करण्यासाठी आणि सुसंघटित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क्स, ........... यांचा उपयोग करतात.
- Aट्रॅक्स
- Bसेक्टर्स
- Cसिलिंडर्स
- Dऑप्टीकल
14पुढीलपैकी काय रॅम आणि रॉम यांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण देऊ करतात?
- Aफ्लॅश मेमरी
- Bडीआरएएम
- Cडीडीआर
- Dकॅश मेमरी
15कीबोर्डवरील की, जसे की कॅप्स लॉक, जी एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला ___ की म्हणतात.
- Aपॉवर
- Bटॉगल
- Cफंक्शन
- Dकॉम्बिनेशन
16कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ...........करणे म्हणतात.
- Aमल्टिटास्किंग
- Bबूटिंग
- Cशुटींग
- Dटोकिंग
17Shortcut : To Refresh web page is -
- AF1
- BF3
- CF5
- DF7
18Shortcut : To qiut active application / close current windows is -
- AAlt
- BCtrl
- CF4
- DO
19....... हा बिट्ससाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो.
- Aपोर्ट्स
- Bमोडेम कार्ड
- Cबस
- Dडिजिटल कार्ड
20ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी काय अनिवार्य आहे?
- Aपॅन कार्ड
- Bऑनलाईन बँक अकाऊंट
- Cहँगआऊट
- Dयाहू मेसेंजर
Información
- Descripción
- For MS-CIT students
- Autor
- Vivek Kadam
- Idioma
- English
- Visitas
- 893
- Etiquetas
- Valoración
- Aún sin valoraciones Valora este test