O GoConqr está de visual novo! Conte para nós o que você achou.

Quiz

MS-CIT_2019_May_18_Test-6

Vivek Kadam 20 perguntas

Fazer o quiz

Perguntas do quiz (20)

  1. 1विविध एम्प्लोयर्सना तुमची ओळख करून देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.
    1. Aलिंक्डइन
    2. BMcAfee
    3. Cयात्रा
    4. Dयापैकी सर्व
  2. 2एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: ......... मध्ये मोजली जाते.
    1. Aमीटर
    2. Bबाईट
    3. Cकिलोग्राम
    4. Dया पैकी सर्व
  3. 3पुढीलपैकी काय टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कंप्यूटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देते?
    1. Aफॅक्सिंग
    2. Bसेल फोन्स
    3. Cपिडीएज्
    4. Dव्हॉइस ओव्हर आयपी
  4. 4आर्किटेक्ट विस्तृत आराखड्यांच्या छपाईसाठी या प्रिंटर्सपैकी कोणता प्रिंटर वापरण्याची शक्यता आहे?
    1. Aइंकजेट
    2. Bडॉट-मॅट्रीक्स
    3. Cथर्मल
    4. Dप्लॉटर
  5. 5……. या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
    1. AASCII
    2. BEBCDIC
    3. CUNICODE
    4. DQUICKHEAL
  6. 6 फंक्शन कीज् विशिष्ट कार्ये करण्यासाठी सोपे पर्याय (शॉर्टकट) प्रदान करतात.
    1. Aबरोबर
    2. Bचूक
  7. 7बूटिंग चे प्रकार ओळखा.
    1. Aकोल्ड बूटिंग
    2. Bवार्म बूटिंग
    3. Cकॉम्प्यक्ट
    4. Dमल्टिटास्किंग
  8. 8……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
    1. Aड्रायव्हर्स
    2. BO.S.
    3. Cडेस्कटॉप
    4. Dमेन्यूज
  9. 9तुम्हाला तुमचा कंप्युटर दुसऱ्या कंप्युटरशी जोडायचा आहे. वरील गोष्टीचा विचार करता तुम्हाला ज्या कार्डची आवश्यकता आहे त्याचे नाव ओळखा.
    1. Aनेटवर्क इंटरफेस कार्ड
    2. Bक्रेडिट कार्ड
    3. Cसाउंड कार्ड
    4. Dटिव्ही ट्युनर कार्ड
  10. 10बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक ……… म्हटले जाते.
    1. ABit
    2. BByte
    3. CBite
    4. DBeet

Informações

Descrição
For MS-CIT students
Idioma
English
Visualizações
893
Etiquetas
ms-cit
Avaliação
Ainda sem avaliações
Avalie este quiz
Avalie este quiz

Fale Conosco

Sobre o que é sua mensagem?

O que você acha do novo visual?

Você gostou?