GoConqr hat ein neues Design! Sag uns, wie es dir gefällt.

Quiz

MS-CIT_Test_5

Vivek Kadam 30 Fragen 1.012 Aufrufe

Quiz starten

Dieses Quiz hat ein Zeitlimit und öffnet sich deshalb im gewohnten Player.

Fragen in diesem Quiz (30)

  1. 1नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिममध्ये हा कंप्यूटर सर्व कंप्यूटर्समधील कम्युनिकेशनचे समन्वय साधतो.
    1. Aक्लाएंट
    2. Bसर्व्हर
    3. Cटर्मिनल
    4. Dनोड
  2. 2....... हा बिट्ससाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो.
    1. Aपोर्ट्स
    2. Bमोडेम कार्ड
    3. Cडिजिटल कार्ड
    4. Dबस
  3. 3उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.Bild zu Frage 3
    1. ARichtig
    2. BFalsch
  4. 4https://www.mkcl.org या वेब साईट वरून वेब साईटचा प्रकार ओळखा.

    1. Aऑर्गनायझेशनल
    2. Bगोवेर्नमेंट
    3. Cईज्युकेश्णाल
    4. Dकमर्शियल
  5. 5हातात धरता येणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा आॉपरेटिंग सिस्टीम चा प्रकार.................आहे. Bild zu Frage 5
    1. Aनेटवर्क
    2. Bस्टँड-अलोन
    3. Cएम्बेडेड
    4. Dओपन सोर्स
  6. 6……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
    1. Aड्रायव्हर्स
    2. BO.S.
    3. Cडेस्कटॉप
    4. Dमेन्यूज
  7. 7बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
    1. ARichtig
    2. BFalsch
  8. 8माहिती तयार करण्यासाठी डेटाचं नियंत्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टीमच्या घटकाला ……. म्हणतात.
    1. Aकिबोर्ड
    2. Bमायक्रोप्रोसेसर
    3. Cमॉनिटर
    4. Dमाऊस
  9. 9सीपीयु हे ......... आणि ................... दोन भाग मिळुन बनलेले असते.
    1. Aकंट्रोल यूनिट
    2. Bऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट
    3. CASCII
    4. DEBCDIC
  10. 10बूटिंग चे प्रकार ओळखा.
    1. Aकोल्ड बूटिंग
    2. Bवार्म बूटिंग
    3. Cकॉम्प्यक्ट बूटिंग
    4. Dमल्टिटास्किंग बूटिंग

Informationen

Beschreibung
MSCIT Test series by Vivek Computers, Parbhani.
Sprache
English
Aufrufe
1.012
Bewertung
Noch keine Bewertungen
Bewerte dieses Quiz
Bewerte dieses Quiz

Feedback

Worum geht es?

Wie gefällt dir das neue Design?

Dein Eindruck