Quiz
MS-CIT_Test_5
Este quiz tem tempo limite, por isso abre no player de sempre.
Perguntas do quiz (30)
1नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिममध्ये हा कंप्यूटर सर्व कंप्यूटर्समधील कम्युनिकेशनचे समन्वय साधतो.
- Aक्लाएंट
- Bसर्व्हर
- Cटर्मिनल
- Dनोड
2....... हा बिट्ससाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो.
- Aपोर्ट्स
- Bमोडेम कार्ड
- Cडिजिटल कार्ड
- Dबस
3उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.

- AVerdadeiro
- BFalso
4https://www.mkcl.org या वेब साईट वरून वेब साईटचा प्रकार ओळखा.
- Aऑर्गनायझेशनल
- Bगोवेर्नमेंट
- Cईज्युकेश्णाल
- Dकमर्शियल
5हातात धरता येणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा आॉपरेटिंग सिस्टीम चा प्रकार.................आहे.

- Aनेटवर्क
- Bस्टँड-अलोन
- Cएम्बेडेड
- Dओपन सोर्स
6……..ही युजर इंटरफेस पुरविते, कंप्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
- Aड्रायव्हर्स
- BO.S.
- Cडेस्कटॉप
- Dमेन्यूज
7बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
- AVerdadeiro
- BFalso
8माहिती तयार करण्यासाठी डेटाचं नियंत्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टीमच्या घटकाला ……. म्हणतात.
- Aकिबोर्ड
- Bमायक्रोप्रोसेसर
- Cमॉनिटर
- Dमाऊस
9सीपीयु हे ......... आणि ................... दोन भाग मिळुन बनलेले असते.
- Aकंट्रोल यूनिट
- Bऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट
- CASCII
- DEBCDIC
10बूटिंग चे प्रकार ओळखा.
- Aकोल्ड बूटिंग
- Bवार्म बूटिंग
- Cकॉम्प्यक्ट बूटिंग
- Dमल्टिटास्किंग बूटिंग
11........... भागात साठविलेला डेटा पॉवर सुरु (ऑन) असेपर्यंत तिथे असतो.
- Aरैम RAM
- Bरोम ROM
- Cमेमरी Memory
- DUSB
12कीबोर्डवरील की, जसे की कॅप्स लॉक, जी एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला ___ की म्हणतात.

- Aपॉवर
- Bफंक्शन
- Cटॉगल
- Dकॉम्बिनेशन
13............... या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
- AASCII
- BEBCDIC
- CUnicode
- DRISC
14..... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
- Aडिजिटल
- Bऍनालॉग
- Cहायब्रिड
- Dडि- हायब्रिड
15विशेषकरून कॉन्फीगर केलेल्या FTP (एफटीपी) सर्वरवरून माहिती तुमच्या कंप्यूटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला ..... असे म्हणतात.
- Aडाउनलोडिंग
- Bअपलोडिंग
- Cकाढून टाकणे (Deleting )
- Dरिस्टोरिंग
16या प्रकारचा माउस हा माउसची हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि त्याला ओळखतो.
- Aयांत्रिक (Mechanical)
- Bकॉर्डलेस
- Cवायरलेस
- Dऑप्टीकल
17_______ प्रोग्राम्स हे मूळ फाइल्स हरविल्या किंवा खराब झाल्या अशा वेळी वापरण्यासाठी त्यांच्या प्रती तयार करते.
- Aबॅकअप
- Bक्लीन अप
- Cट्रबलशूटिंग
- Dकम्प्रेशन
18कंपनी “A” ही इंटरनेटचा वापर करून ग्राहक “B” ला माल विकत आहे. E-Commerce प्रकार ओळखा
- A(C2C)
- B(B2C)
- C(B2B)
- Dयापैकी सर्व
19या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन एंड युझर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो.
- ACommunication
- BApplication
- CUtility
- DSystem
20ईकॉमर्स हे एक ओपन सोर्स ऍप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता.
- AVerdadeiro
- BFalso
21व्हॉट-इफ ॲनॅलिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहीतांचा परिणाम तपासून पाहाण्याचे प्रभावी आणि सोपे साधन आहे.
- AVerdadeiro
- BFalso
22इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे ..... ची एक मालिका असते.
- ATables
- BSlides
- CWorksheets
- DReports
23रुग्णाची वैद्यकीय माहिती कायम व व्यवस्थित ठेवण्यासाठी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरणे उत्तम ठरते?
- AWORD PROCESSOR
- BNOTEPAD
- CDBMS
- DPIM
24अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राम्समध्ये हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कंप्यूटरला पुरविलेल्या माहितीच्या विनंतीसाठी (रीक्वेस्ट इनपुट) वापरले जाते.
- AWindows
- BMenus
- CDialog Box
- DPointer
25एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिमला ………. या नावाने देखील ओळखले जाते.
- AReal time OS
- BNetwork OS
- CStand Alone
- DOpen Source
26Wi-Fi stand for…………… .

- AWire fidelity
- Bwireless finding
- Cwireless fidelity
- Dwire finding
27Range of Bluetooth connectivity is……………….. Meters.
- A10 ft
- B20 ft
- C33 ft
- D50 ft
28Speed of data transfer in network is measured in …………..
- ABPS
- Bbps
- Ckilo
- DGhz
29Default Orientation of word Document is –
- APortrait
- BLandscape
30How many digits are in Aadhar card?
- A10
- B11
- C12
- D13
Informações
- Descrição
- MSCIT Test series by Vivek Computers, Parbhani.
- Autor
- Vivek Kadam
- Idioma
- English
- Visualizações
- 1.012
- Etiquetas
- Avaliação
- Ainda sem avaliações Avalie este quiz