GoConqr has a new look! Let us know what you think.

Quiz

MS-CIT_Test_3_12May2018

Vivek Kadam 30 questions 1,122 views

Take the quiz

This quiz has a time limit, so it opens in the usual player.

Questions in this quiz (30)

  1. 1G.U.I. म्हणजे .......
    1. Aग्राफिकल इंटरफेस
    2. Bग्रेटर युजर इंटरफेस
    3. Cग्राफिकल युजर इंटरफेस
    4. Dग्राफिकल युजर इंटरेस्ट
  2. 2पुढील सर्चइंजिन्स वापरून तुम्ही हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता; फक्त......या शिवाय
    1. Aआस्क
    2. Bबिंग
    3. Cगूगल
    4. Dट्विटर
  3. 3युनिकोड मध्ये १ बाईट = ...... बिट्स
    1. A4
    2. B8
    3. C16
    4. D32
  4. 4एक फोटोइलेक्ट्रिक स्कॅनर जो प्रक्रिया करण्यासाठी बार कोड वाचतो त्याला.......... म्हणतात. Image for question 4
    1. Aप्लॅट- स्कॅनर
    2. Bटीएफटी
    3. Cडॉट् पिच
    4. Dबार कोड रीडर
  5. 5जेव्हा तुम्ही तुमचा कंप्यूटर रीबूट करता तेव्हा कंप्यूटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्ट-अप सूचनांचे पालन करतो.
    1. Aडीआरएएम (DRAM)
    2. Bएसडीआरएएम (SDRAM)
    3. Cकॅश (Cash)
    4. Dफ्लॅश (Flash)
  6. 6____ हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात.
    1. Aओसीआर
    2. Bवेअरहाउस
    3. Cइंकजेट
    4. Dवेबकॅम्स
  7. 7ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
    1. ATrue
    2. BFalse
  8. 8प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी............... मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
    1. Aडीपीआय
    2. Bएपीआय
    3. Cसीपीआय
    4. Dबीपीआय
  9. 9युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
    1. ATrue
    2. BFalse
  10. 10…….डेटा नीड्स चा पूर्वअंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात.
    1. ARAID
    2. Bडिस्क डिफ्रॅग्मेंट
    3. Cडिस्क कॅशिंग
    4. Dया पैकी नाही.

Information

Description
MS-CIT Unit Test
Language
English
Views
1,122
Rating
No ratings yet
Rate this quiz
Rate this quiz

Feedback

What is it about?

What do you think of the new look?

How do you like it?