GoConqr hat ein neues Design! Sag uns, wie es dir gefällt.

Quiz

MS-CIT_TEST_7

Vivek Kadam 30 Fragen 1.862 Aufrufe

Quiz starten

Dieses Quiz hat ein Zeitlimit und öffnet sich deshalb im gewohnten Player.

Fragen in diesem Quiz (30)

  1. 1............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या कंप्युटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
    1. Aनेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
    2. Bएम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
    3. Cस्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
    4. Dऐप्लिकेशन् सॉफ्टवेयर
  2. 2युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात?
    1. Aएमआयसीआर
    2. Bबार कोड रीडर
    3. Cओसीआर
    4. Dफ्लॅटबेड
  3. 3नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
    1. ARichtig
    2. BFalsch
  4. 4`------ हे दर्शवते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता येतात
    1. Aडेन्सिटी
    2. Bऍक्सेस टाइम
    3. Cकॅपॅसिटी
    4. Dमीडिया
  5. 5____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
    1. Aड्रॉईंग
    2. Bराइटिंग
    3. Cलिसनिंग
    4. Dरींडिग
  6. 6कंप्युटर्स मध्ये डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांना ......... म्हणतात.
    1. Aप्रोग्राम्स
    2. Bहायपरलिंक्स
    3. Cप्रोटोकॉल
    4. Dप्रोसिजर्स
  7. 7डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कंप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
    1. ARichtig
    2. BFalsch
  8. 8………...म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते.
    1. Aसेक्टर्स
    2. Bराउंड
    3. Cपोर्ट
    4. Dट्रॅक
  9. 9एखादे अक्षर, अंक यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल सिंबॉल दर्शविण्यासाठी बहुतेक कंप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट हे आहे.
    1. ARichtig
    2. BFalsch
  10. 10प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ............... या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
    1. Aबीपीआय
    2. Bएपीआय
    3. Cडीपीआय
    4. Dसीपीआय

Informationen

Beschreibung
By Vivek Computers, Parbhani.
Sprache
English
Aufrufe
1.862
Schlagwörter
mscit
Bewertung
Noch keine Bewertungen
Bewerte dieses Quiz
Bewerte dieses Quiz

Feedback

Worum geht es?

Wie gefällt dir das neue Design?

Dein Eindruck