Quiz
MS-CIT_TEST_7
Este quiz tem tempo limite, por isso abre no player de sempre.
Perguntas do quiz (30)
1............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या कंप्युटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
- Aनेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
- Bएम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
- Cस्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
- Dऐप्लिकेशन् सॉफ्टवेयर
2युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात?
- Aएमआयसीआर
- Bबार कोड रीडर
- Cओसीआर
- Dफ्लॅटबेड
3नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
- AVerdadeiro
- BFalso
4`------ हे दर्शवते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता येतात
- Aडेन्सिटी
- Bऍक्सेस टाइम
- Cकॅपॅसिटी
- Dमीडिया
5____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
- Aड्रॉईंग
- Bराइटिंग
- Cलिसनिंग
- Dरींडिग
6कंप्युटर्स मध्ये डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांना ......... म्हणतात.
- Aप्रोग्राम्स
- Bहायपरलिंक्स
- Cप्रोटोकॉल
- Dप्रोसिजर्स
7डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कंप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
- AVerdadeiro
- BFalso
8………...म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते.
- Aसेक्टर्स
- Bराउंड
- Cपोर्ट
- Dट्रॅक
9एखादे अक्षर, अंक यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल सिंबॉल दर्शविण्यासाठी बहुतेक कंप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट हे आहे.
- AVerdadeiro
- BFalso
10प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ............... या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
- Aबीपीआय
- Bएपीआय
- Cडीपीआय
- Dसीपीआय
11एकाच यूनिटमध्ये निरनिराळया डिव्हायसेसच्या संयोगाला .......... म्हणतात.
- Aसिंगल यूज डिव्हाइस
- Bमल्टिफंक्शनल डिव्हाइस
- Cफ्लॅटबेड डिव्हाइस
- Dशेअर्ड डिव्हाइस
12जी.यु.आय. म्हणजे .......
- Aग्राफिकल युनियन इंटरफेस
- Bग्रेटर युजर इंटरफेस
- Cग्राफिकल युजर इंटरफेस
- Dग्राफिकल युजर इंटरेस्ट
13पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.
- AVerdadeiro
- BFalso
14युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
- AVerdadeiro
- BFalso
15छापील (printed) मजकूर मशीन-रीडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात.
- AVerdadeiro
- BFalso
16……...हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
- Aअन-इन्स्टॉल
- Bबॅकअप
- Cडिस्क डिफ्रॅग्मेंटर
- Dफाईल काँप्रेशन
17उपकरण जे प्रामुख्याने डेस्कटॉप वर रोल करता येते आणि स्क्रीन वर दिसणाऱ्या कर्सर चे मार्गदर्शन करते त्याला ....... असे म्हणतात.
- Aस्कॅनिंग डिव्हाईस
- Bपारंपारिक कीबोर्ड
- Cमाउस
- Dइंक जेट प्रिंटर
18ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटवरुन व्हॉईस मेसेजेस पाठविणे.
- AVerdadeiro
- BFalso
19गूगल ड्राइव्हमध्ये संग्रहित असलेले तुमचे डॉक्युमेंट्स आणि फाइल्स प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- AVerdadeiro
- BFalso
20खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
- Awww.bbc.co.uk
- Bwwwbbccouk
- Cwww@bbc@news
- Dwww@bbc.co.uk
21कंप्यूटरचा कोणता भाग कंप्यूटरचा ब्रेन आहे?
- Aमॉनिटर
- Bकीबोर्ड
- Cमाउस
- Dयापैकी कोणतेच नाही
22कंप्यूटरचा कोणता भाग हा कंप्यूटर वर माहिती टाईप करण्यासाठी वापरला जातो?
- Aमाउस
- Bमॉनिटर
- Cकीबोर्ड
- Dलॅपटॉप
23ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते?
- Aरनिंग ॲप्लिकेशन
- Bयुझर इंटरफेस उपलब्ध करून देणे
- Cसंसाधनांचे व्यवस्थापन
- Dइंटरनेट वापरण्याची संधी उपलब्ध करून देणे
24अरिथमेटीक आणि लॉजिक युनिटमध्ये, लॉजिकल युनिट सर्व तुलना पार पाडते जसे की याहून कमी, यासमान किंवा याहून मोठे आणि अरिथमेटीक युनिट बेरीज, वजाबाकी आणि इतर यांसारखी आकडेमोड करते.
- AVerdadeiro
- BFalso
25खालीलपैकी कोणते विधान वैध आहे?
- A1 MB=1024 बाईट्स
- B1 KB = 1000 बाईट्स
- C1KB = 1024 बाईट्स
- D1 MB = 1000 किलोबाईट्स
26टॅबलेट्स हे लॅपटॉप कंप्यूटरपेक्षा लहान, हलके आणि सामान्यपणे कमी क्षमतेचे असतात.
- AVerdadeiro
- BFalso
27कुठूनही अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या फाईल्स ऑनलाईन सेव्ह करू शकता.
- AVerdadeiro
- BFalso
28..... इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता टीव्हीवरील कार्यक्रम कंप्यूटरवर बघू शकता.
- Aसाउंड कार्ड
- Bनेटवर्क इंटरफेस कार्ड
- Cमोडेम कार्ड
- Dटिव्ही ट्युनर कार्ड
29उत्पादनाच्या कंटेनरवर छापलेले कोड्स स्कॅन करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये ____ प्रकारचे कोड रीडर्स वापरले जातात.
- Aबार
- Bपिक्सल
- Cप्रतिमा
- Dबिट
30वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जसे की कॅमकॉर्ड्स आणि स्टोअरेज डिव्हाइसेस यांना या प्रकारचे पोर्ट्स कनेक्शन्स प्रदान करतात.
- Aफायरवायर
- Bपॅरलल (Parallel)
- Cसिरीअल
- Dएजीपी (AGP)
Informações
- Descrição
- By Vivek Computers, Parbhani.
- Autor
- Vivek Kadam
- Idioma
- English
- Visualizações
- 1.862
- Etiquetas
- Avaliação
- Ainda sem avaliações Avalie este quiz